भिवंडीच्या शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मान
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडीच्या समाजसेविका तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल प्रसिद्ध दैनिक लोकमतने घेतली असून शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्डने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर , आमदार मंदा म्हात्रे , प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री…
