पनवती समृद्धी मार्गावर आणखी एक भीषण अपघात १२ ठार
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला असून सैलानी बाबांचे दर्शन घेऊन नाशिक निफाडकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २३ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली. हा अपघात रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान जांबरगाव टोल नाका येथे घडला….
