मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय – सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई – ज्या महापालिकांची मुदत संपलेली आहे परंतु कोरोंनामुळे निवडणूक लांबणीवर पडलीय अशा महाराष्ट्रातील मुंबई वगळता आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग असेल तर पालिका आणि नगर परिषदांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग असेल मात्र नगर पंचायर्तीमद्धे एक वार्ड निवडणुका होतील असा महत्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दरम्यान मुंबईत मात्र 1957 च्या कायदा नुसार सिंगल वार्ड पद्धत…
