अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न शिंदेंचा पक्ष लावणार
मुंबई/अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न आम्ही लावून देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात केलीमुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. तसेच मी लोकांसाठी काम…
