लोकसभेत घुसलेल्या दोघांसह चौघांना अटक
लोकसभेच्या आत आणि बाहेर धुराचे लोट पसरवून घोषणाबाजी करणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संसदेत आणि संसदेच्या बाहेर चार जणांनी धूर पसरवला, उड्या मारत घोषणाबाजी केली. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक चौकशी समिती तयार केली होती. त्यात संसदेच्या सुरक्षेत बाधा आणणाऱ्या एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. यातले दोन युवक…
