संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी – आरोपी वाल्मिक कराडला मोक्का लावणार ?
rनागपूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बीडच्या केज येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भूमिका मांडली. त्यांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचं नाव घेतलं. “आपण वारंवार वाल्मीक कराडच नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणात…
