महाराष्ट्र पुन्हा हादरला ; डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांचा बलात्कार 23 जणांना अटक-गँगरेप ने डोबिवली हादरली
डोंबिवली – सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पूर्वेत असणाऱ्या भोपर गाव या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी दुपारपर्यंत पोलिसांनी २१ जणांना अटक केली असून त्यात दोन अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण डोंबिवली शहर हादरले…
