विधानसभेच्या सभापतींच्या विरोधात अविश्वासाचा ठराव
नागपूर – हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दिला आहे त्यामुळे आज शेवटच्या दिवशी सभागृहात हंगाम होण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात राजकारण चांगलंच तापलं आहे. आता महाविकास आघाडीकडूनविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात मविआकडून…
