लवकरच भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील –
भाजपने ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपाची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हे केलेला आरोप सिद्ध करून दाखवाचेच, असे आव्हान केले . शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरही झाले आहे. विशेष म्हणजे…
