हिजाब बंदीचे लोन मुंबईत शहा कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी
मुंबई – हिजाब बंदीचे प्रकरण आता देशभर चिघळत चालले असून त्याचे पडसाद मुंबईत सुधा उमटत आहेत कारण मुंबईतील एम एम पी शहा कॉलेजात सुधा हिजाब आणि स्कार्फ वर बंदी घालण्यात आली असून या बंदीच्या विरोधात मुंबईतील मुस्लिम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मुंबईतील माटुंगा येथील एसएनडीटी विद्यापीठाद्वारे एमएमपी शहा महाविद्यालय चालवले जात असून येथील नियमांमुळे…
