खबरदार ! शिक्षकांना निवडणुकीचे काम द्याल तर याद राखा ! निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचा इशारा
मुंबई – शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यावरुन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित करा. आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितले आहे, रुजू व्हा. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम…
