इव्हीएम मतदान यंत्रातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव गायब! ७ कर्मचारी निलंबित
भंडारा/राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हाती आले असून आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे, नगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला असून आचारसंहिता देखील संपुष्टात आली आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशासनावर आता निवडणुकांची जबाबदारी आली आहे. एकीकडे निवडणुकांचं कामकाज सुरू असताना दुसरीकडे नगरपालिका निवडणुकांवेळी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे, बेजबाबदारपणामुळे भंडारा नगरपालिका मतदान केंद्र संदर्भात…
