मुंबई- गोवा महामार्गवरील खड्ड्यांवरून राज ठाकरे संतापलेमनसे कार्यकर्त्यांकडून ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड
अलिबाग- मुंबई गोवा महामार्गासाठी असे आंदोलन करा की लक्षात राहील असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला होता. या आदेशानंतर मनसेचेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या माणगाव येथील ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड केली. जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान ठेकेदारांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री…
