25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणे यांचे चित्र
मुंबई/ चलनी नोटा वर कोणाचे चित्र असावे यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता 25 पैशांच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चित्र मोर्ब करून लावून ते सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी राणे समर्थकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात 5 तक्रार दाखल केली आहे.तसेच भाजपने संताप व्यक्त केला आहे…
