ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत असलेल्या बेस्ट पतपेढीत मोठा आर्थिक घोटाळा! चौकशी सुरू
मुंबई/ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवत असलेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची एन्ट्री झाली आहे बेस्ट कर्मचारी पतसंस्थेची १२ कोटी ४० लाखांना फसवणूक केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ही…
