एस टी कामगारांना संप काळातील वेतन देण्यास सरकारचा नकार
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पाच महिने संप करणाऱ्या एस टी कामगारांना संपाच्या काळातील वेतन देण्यास सरकारने नकार दिला आहे.पाच महिन्याच्या संपामुळे एस टी चे प्रंचड आर्थिक नुकसान झाले आहे आणि ही बाब यापूर्वीच सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे .त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईड लाईन नुसार काम नाही तर वेतन नाही हीच भूमिका एस टी महामंडळाने…
