सातारा रत्न पुरस्कारांने डॉक्टर सुनील तांबवेकर सन्मानित
मुंबईतील सातारकरांच्या संकल्पित भवनाचे झाले शानदार उद्घाटन मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद्घाटन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित मेळाव्याचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सातारकरांनी जयघोषात स्वागत केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कारानेही यावेळी सन्मानित करण्यात आले….
