राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यांचा सत्कार.
उल्हासनगर / प्रतिनिधी : स्वतंत्र दिनानिमित्त संपूर्ण भारतातून २५ अग्निशमन दल अधिकारी याना राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले असुन त्यापैकी महाराष्ट्राला ८ शौर्य पदक प्राप्त झाले आहे . व त्या ८ शौर्य पदका पैकी उल्हासनगर महानगरपालिकेच्या ४ अग्निशमन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले आहेत.तेव्हा आपल्या साठी आणि उल्हासनगर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे.उल्हासनगर महापालिकेच्या…
