मुंबई महापालिकेसाठी भाजपचे मिशन १५०- भाजपला ६० मध्ये ऑल आऊट करू – संजय राऊत
मुंबई/ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, मुंबई महापालिका निवडणूक घेण्यासाठी हे सरकार घाबरत आहे. हे सरकार निवडणुकीपासून पळ काढत आहे. त्यांनी १५० जागा जिंकण्याची भाषा केली आहे, पण आम्ही त्यांना ६० च्या आत आऊट करू. याला प्रत्युत्तर देताना भाजपा नेते मनोज कोटक म्हणाले, मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे. कोटक यांच्यापाठोपाठ आता…
