मानगुटीवरून भूत उतरविण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय पीडितेवर भोंदूबाबाचा बलात्कार
भिंवडी – दि २१(आकाश गायकवाड ) : १६ वर्षीय पीडितेला भोंदूबाबाने भुताची भीती दाखवून तुझा मृत झालेल्या काकाचा भूत तुझ्या मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे पूजापाठ आणि तंत्रमंत्र विद्याकरून हा भूत काढला तरच तुझी दुखत असलेली मान ठीक होईल. असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेला जंगलात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली…
