तेली परिवारांचा स्नेह संमेलन दिमाखात संपन्न
मुंबई -गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर २ एप्रिलला लोअर परेल येथे तेली परिवाराचे एक स्नेह संमेलन आयोजित केले होते . ह्या स्नेह संमेलनात काशीराम वंजारी व सुरेन्द्र दळवी ह्यांच्या सह इतर काही जाणकार व्यकींनी लाकडी तेल घाणा व्यावसायाचे बहुमोल मार्गदर्शन केले . तेली समाजातील जास्तीत जास्त युवक युवतींनी तेल घाण्याच्या पारंपारीक व्यावसायाकडे वळायला हवं अशी कळकळ…
