भाजप च्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्या तरच विचार करू फडणविसांची क्रॉंग्रेसला अट
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून याव्यात यासाठी कोंग्रेस नेत्यांनी चक्क भाजपला साद घातली असून भाजप त्यांचा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी केल्याचे समजते . मात्र उमेदवार मागे घेण्याच्या बदल्यात भाज्पच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी अट भाजपने घातली आहे . त्यामुळे कॉँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे .कोंग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव…
