दिल्ली महापालिकेवर आपचा झेंडा- भाजपची 15 वर्षांची सत्ता गेली
दिल्ली/ ज्या दिल्ली महापालिकेवर गेली 15 वर्ष भाजपची सत्ता होती तिथे आता सत्तांतर झाले असून तिथे आम् आदमी पक्षाची सत्ता आली आहे. 4 डिसेंबर रोजी दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी निवडणूक झाली होती या निवडणुकीचा निकाल लागला आणि आम् आदमी पक्षाने सर्वाधिक 134 जागा जिंकून महापालिका काबीज केली तर भाजपला 104 जागा मिळाल्या काँग्रेसला केवळ 9…
