बोईसर येथे कारची ट्रकला मागून धडक चार ठार
बोईसर / मुंबई / अहमदाबाद मार्गावर एका भरधाव कारणे ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जन जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना मनोर चां रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेबोईसर जवळच्या चेल्हार फत्या जवळ मुंबईवरून गुजरात येडील दांडी कडे जाणारी एक भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सरळ ट्रकच्या मागच्या बाजूवर आदळली…
