पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
मुंबई/ एकीकडे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे घोंगडे अजूनही भिजत पडलेले असताना एक लाखाहून अधिक पालिका कर्मचारी आणि ३४ हजार बेस्ट कर्मचारी यांची मात्र दिवाळी गोड होणार आहेबेस्ट भलेही तोट्यात असली तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना नाराज करणे म्हणजे पालिकेतील सतेवर पाणी सोडण्यासारखे होते हाच विचार करून सत्ताधारी शिवसेनेने बेस्ट आणि पालिका कर्मचाऱ्यांना…
