राज्यपालांच्या हस्ते ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
राजभवन येथे २०२० व २०२१ वर्षांकरिता पोलीस अलंकरण समारोह संपन्न राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १३) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या पोलीस अलंकरण सोहळ्यामध्ये २०२० च्या स्वातंत्र्य दिनी…
