अमेरिकेत दरवळला मराठी संस्कृतीचा सुगंध
बृहन्ममहाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला दिमाखात सुरुवात न्युजर्सी, दि. १३ ( प्रतिनिधी)- मराठी माती, मराठी संस्कृतीचा सुगंध उत्तर अमेरिकेतील न्यूजर्सीच्या अटलांटिक सिटीत सध्या दरवळतो आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दर दोन वर्षांनी होणा-या अधिवेशनाची मोठ्या दिमाखतात आज सुरवाती झाली. या अधिवेशनाला सुमारे ५००० मराठी रसिकांनी उपस्थित लावली. यंदाच्या अधिवेशनाचे यजमानपद न्युजर्सीच्या मराठी विश्व या संस्थेकडे आहे. प्रमूख पाहुणे प्रसिध्द…
