मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत विभागाने आपला लावला आणि दीपक शर्मा याल अटक केली आणि त्याच्यावर भ्रष्टाचार विरोधी कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Similar Posts
पंजाब मध्ये विषारी दारूचे 14 बळी सहा अत्यावस्थ
चंदीगड/पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृतांचा आकडा १४वर पोहोचला:६ गंभीर, बोलूही शकत नाहीत; ५ अटकेत, ३ वर्षांत चौथी मोठी घटना आहे. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजिठा भागात विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व लोक अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात दाखल आहेत.त्यापैकी काहींची प्रकृती इतकी गंभीर आहे की ते बोलण्याच्या…
श्रीनगर मधे दहशतवादी हल्लात- तीन जवान शहीद ११जखमी
श्रीनगर/ जम्मू काश्मीरचा श्रीनगर येठी पंथा चौक भागात पोलिसांच्या गाडीवर दहशत वड्यानी केलेल्या गोळीबारात ३ जवान शहीद झाले तर ११जखमी झालेतकाल सायंकाळी सव्वा सह वाजता जेवण येथून ड्युटी संपवून पोलीस एका मोठ्या व्ह्यान मधून श्रीनगर कडे चालले होते मात्र त्यांची गाडी मंथा चौकात येताच दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यनी पोलिसांच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार केला त्यात एका…
भाजपकडून शिवसेनेला मोठी चपराक-पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्याचा सत्कार
पुणे/ पुण्यात शिवसैनिकांच्या धक्काबुक्की मध्ये ज्या पायरीवर पाडून सोमय्या जखमी झाले होते त्याच पायरीवर काल भाजपने पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्या यांचा सत्कार केला शिवसेनेला ही एक चपराक म्हणावी लागेल.आठ दिवसांपूर्वी सोमय्या संजय राऊत यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी पुण्यात आले होते.यावेळी पालिका आयुक्तांना भेटायला जाताना काही शिवसैनिक त्यांच्याकडे निवेदन घेवून गेले मात्र त्यांनी ते स्वीकारले नाही…
एसटी महामंडळाच्या जागेवर होणार पोलीस वसाहती
मुंबई -बीडीडी चाळीतील छोट्याशा जागेत राहणाऱ्या पोलीस बांधवांसाठी सध्या वरळी ,डिलाई रोड आणि नायगाव भागात होणाऱ्या म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात सदनिका मिळणार आहेत. मात्र पोलिसांची संख्या पाहता या प्रकल्प अपुरा ठरू शकतो म्हणूनच आता एसटी महामंडळाच्या जागेवर पोलीस वसाहती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांसाठी हि आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जागांवर पोलिस वसाहती बांधण्यात…
महाशिवरात्री निमित्त बेस्टची विशेष बससेवा
मुंबई – महाशिवरात्री निमित्त भाविकांना शिव मंदिरात वेळेवर जात यावे यासाठी बेस्टने विशेष बससेवा सुरु केली आहे.दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त यंदा त्र्यंबकेश्वर मंदिर रात्रभर खुले राहणार आहेयंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे… त्यानिमित्त सध्या जोरदार तयारी सुरु आहे…महाशिवरात्रीसाठी मुंबईतील महत्वाच्या मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी जाता यावं.. यासाठी बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे…. संजय…
गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
मुंबई : जागेच्या वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या प्रकणार आमदार गायकवाड यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आलीये. दरम्यान जागेच्या वादावरुन हा गोळीबार करण्यात आला अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या आठ…
