आता पीक खरेदीचे सर्व पैसे शेतकर्याच्या खात्यावर जमा होतील-
मुंबई -दिल्लीच्या सीमेवर धरणे देत असलेल्या कृषि दलालांचे 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वर्वभूमिवर मोदी सरकारने त्यांना असा काही तोफा दिला आहे की त्यांची हालत खराब झाली आहे . शेतकर्यांच्या धान्य खरेदीत मधल्या दलालांणा हटवून शेतकर्यांच्या मेहनतीचा सर्व मोबदला थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा व्हावा असे थेट आदेशच पंजाब सरकारला दिले आहे . त्याच बरोबर रबीचे धान्य…
