मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना – ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही – मोदी
जहिराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा मुस्लिम आरक्षणावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना ओबीसीमधून किंवा एससी, एसटीमधून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.तेलागणं येथील जहीराबाद येथे आयोजित जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले की, वोट बँकेसाठी काँग्रेस संविधानाचा अवमान करत आहे. परंतु मी त्यांना एक सांगतो, जोपर्यंत…
