संपतीच्या चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल – उद्धव ठाकरे अडचणीत
मुंबई/ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संपती ची ई डी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दादर येथील गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली असून लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे मात्र या याचिकेमुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे .अर्थात याचिके मागे…
