बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर
ठाणे/बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे आज मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांनी एन्काऊंटर केले त्याच्या एन्काऊंटर मुळे बदलापूर मध्ये फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुतांच्या अध्यक्षतेखाली आठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहेबदलापूर मधील एका शाळेत शिपाई असलेल्या अक्षय शिंदेने शाळेतील दोन लहान मुलींचे…
