लॉक डाऊन मध्ये गोरगरिबांना मदत करणाऱ्या सोनु सुद वर २० कोटींच्या करचोरीचा आरोप
मुंबई/ करोनोच्या काळात लावण्यात असलेल्या लॉक डाऊन मध्ये हजारो गोर गरीबांचे मदतगार ठरलेल्या अभिनेता सोनु सुद याच्यावा आयकर विभागाने छापा टाकल्या नंतर सोनु सुद याने २० कोटींची कार चोरी केल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे .सध्या आयकर विभागाकडून सोनु सुद याची चौकशी सुरू आहेलॉक डाऊन च्या काळात मुंबई सोडून गावाकडे निघालेल्या लोकांसाठी सोनु सुद याने…
