साताधरी आघाडीतील फाटाफूट भाजपच्या पथ्यावर कोणाची सरशी आज फैसला
मुंबई/ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचा आज निकाल असून सत्ताधारी महाविकास आघाडीतील फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याने भाजपा नेते खुश आहेत त्याचबरोबर बहुतेक पक्षांनी ओबीसी उमेदवार दिलेले असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत ओबीसी ची ताकत दिसून येणार आहेकाल नंदुरबार,धुळे,वाशिम,नागपूर, अकोला आणि पालघर आदी ६ जिल्हा परिषदा आणि १४४पंचायत समित्यांची पोटनिवडणूक झाली मात्र…
