उत्तर प्रदेशमधील गावातून सरोगसीसाठी आईची फॅक्टरी सुरू आहे यावर आधारित मिमी हा चित्रपट ओटीटी नेटफ्लेक्सवर उपलब्ध आहे. सरोगसीला व्यवसाय बनवणारा व्यवस्थेचे कानशिलं चपराक या चित्रपटाने लगावली आहे. कलाकार -क्रिती सेवन, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पहवा, सुप्रिया पाठक आहे. दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर, संकलण मनीष प्रधान, संगीत ए आर रहमान यांचे आहे.
Similar Posts
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांना श्रद्धांजली
संगीत रंगभूमीचा सच्चा साधक पडद्याआड मुंबई, दि. ९:- संगीत रंगभूमीचा सच्चा साधक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक,अभिनेते पंडित रामदास कामत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित रामदास कामत यांनी मराठी संगीत रंगभूमीची निस्वार्थ आणि निखळ अशी सेवा केली. गायक, अभिनेता म्हणून ते भावसंगीत, चित्रपट संगीत आणि…
वस्रहरण नव्या संचात रंगभूमीवर – लेखक गवाणकर सरपंचाच्या भूमिकेत
प्रतिनिधी /मुंबई – नाटक संगीत वस्त्रहरणसातासमुद्रापार नावलौकिक झालेले, विश्वविक्रमी, तसेच अस्सल मालवणी भाषेतून साकारलेले एकमेव धमाल विनोदी नाटक संगीत वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून आजरामर झालेले असे आदरणीय माडबनगावचे सुपुत्र * गंगाराम गवाणकर (नाना)* यांनी स्थानिक माडबन गावचे युवा कलाकार घेऊन नव्या उमेदीने पुन्हा रंगभूमीवर स्वतः तात्या सरपंच यांची भूमिका वयाच्या पंच्याअंशीव्या वर्षी सुध्दा तारुण्याला लाजवेल अशी…
मराठी चित्रपट ‘राजकुमार’ गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता.
राजकुमार’ यूट्यूबवर रिलीज झालेला मराठीतील पहिला चित्रपट ’ लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता परिस्थितीत सुधार होताना दिसत असल्यामुळे निर्मात्यांनी सिनेमा युट्यूबर प्रदर्शित केला आहे.मुंबई : कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळं सर्वच क्षेत्रं प्रभावित झाली. मनोरंजनाच्या क्षेत्रालाही मोठा फटका यामुळं बसला. या काळात अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आले. अशात मराठी चित्रपट राजकुमार गेल्या वर्षीच…
दिशाला मृत्यू नंतरही बदनाम का करताय -आई वडिलांचा सवाल
मुंबई/ सुशांतसिंग राजपूत याची कथित सेक्रेटरी दिशा सलियान हिच्या आत्महत्येचे राजकारण सुरू झाल्यामुळे दिशाचे पालक प्रचड तनावा खाली असून आम्हाला शांतपणे जगुद्य अन्यथा जीवच बरे वाईट करू असा इशारा त्यांनी दिल्यामुळे आता दिशा सलीयान प्रकरणाला भावनात्मक कलाटणी मिळाली आहे.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर दिशा सलियन हिनेही इमारतीवरून खाली उडी टाकून आत्महत्या केली होती. मात्र त्या अगोदर…
बापरे बाप सलमानला चावला साप
पनवेल/ बॉलिवूड चां आघाडीचा अभिनेता सलमान खान याला त्याच्या पनवेल येथील फार्म हाउस वर साप चवल्याच्या घटनेने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे मात्र साप बिनविषारी होता आणि सलमानला लवकर उपचार मिळाल्याने तो बचावलाा.सलमान खान याचे पनवेल नजीकच्या वाजेपुर मध्ये फार्म हवुस आहे आणि तिथे तो नेहमी येत असतो शनिवारी रात्री त्याला साप चावला त्यानंतर त्याला…
’सायना’ एकदा पहा
अमोल गुप्ते दिग्दर्शित ’सायना’ एकदम भारी नाही, पण चांगला आहे.स्पोर्ट्स फिल्म्सचा एक साचा बनलाय. त्याच्या बाहेर तो गेलेला नाही. मध्ये मध्ये त्यातील नाट्यात्मकता कमी पडते. सायनाच्या मनातली घालमेल, उलघाल अधिक उत्कटतेने प्रसंगांतून प्रकट होणे आवश्यक होते. तरीदेखील मेघना मलिक, शुभ्रज्योती बरत आणि खास करून मानव कौलची कामे मस्त आहेत. सायनाच्या आईच्या भूमिकेतली मेघना मलिक रोलमध्ये…
