नवी दिल्ली – महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे . हे प्रकरण बोर्डावर प्रथम असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले .आता सात न्यायमूर्तीच्या घटनापिठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय 14 फेब्रुवारीला होणार आहे .सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सोळा अपात्र आमदार बाबत सुनावणी झाली . सर न्यायाधीश चंद्रवृड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य घटनापीठ समोर सुनावणी झाली . ठाकरे गटाचे वकील कपिल सिम्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला .
Similar Posts
गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता बोगद्याच खर्च २५० कोटींनी वाढणार
.मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार असून या बोगद्याचा खर्च २५० कोटी रुपयांनी वाढणार आहे. हळबेपाडा येथे टीबीएम यंत्रासाठी खड्डा खणण्यासाठी जमीन देण्यास आदिवासींनी विरोध केला असून आता टीबीएम यंत्रासाठी ६०० मीटर दूरवर खड्डा खोदावा लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा…
आय लव्ह.. वरुण तणाव निर्माण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबईसह राज्यातील काही भागात “आय लव्ह मोहम्मद” असे पोस्टर्स लावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. तथापि, जर हे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करत असेल तर ते योग्य नाही.उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात, आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावण्यात आल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी…
ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत
ठाणे / ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहेमनीषा कायदे या भाजपतून शिवसेनेत गेल्या होत्या त्यामुळे ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र हल्ली त्या पक्षात नाराज होत्या कारण सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्यापासून मनीषा कायदे यांचे महत्व कमी झाले होते म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पक्ष…
डेक्कन एडुकेशन सोसायटी (डीईएस) मुंबई कॅम्पस व एनआयपीएम मुंबई चॅप्टर त्याच्या संयुक्त विद्यमाने- शिखर सम्मेलन- शनिवार, ९ ऑक्टोबर २०२१ रोजी, सकाळी १०. ३० वाजता.
चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (4 IR) चे वर्णन बऱ्याचदा येऊ घातलेलं वादळ असं केलं जातं. प्रचंड वेगाने येणाऱ्या ह्या क्रांतीने होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी. एचआर शिखर परिषदेतील एकदिवसीय पॉवरपॅक सत्र. एच आर प्रोफेशन साठी एक अद्ववतीय संधी असेल. विचार करायला प्रवत्तृ करणारे विषय, दोन पॅनलमधील विचारांची देवाण घेवाण ,एच आर सोबत नेटवर्क या कॅम्पस इव्हेंटमधील…
विरार मध्ये बविआ – भाजपात राडा
विनोद तावडेंवर पैसे वाट्ल्याचा आरोपविरार – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदाराना पैसे वाट्ल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे व भाजप उमेदवार राजन नाईक ज्या हॉटेलवर थांबले होते तिथे जाऊन तावडेंना जाब विचारला तसेच राजन नाईक याना धक्काबुकी केली. या प्रकरणी पोलिसांनी विनोद तावडे…
जळगाव मध्ये रेल्वे दुर्घटना १२ प्रवाशांचा मृत्यू १५ जखमी
पाचोरा – जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच ३० ते ३५ जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडले यात १२ जणांचा मृत्यू झाला तर १५…
