[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सांताक्रूझ व बांद्रा येथील मशिदींवर गुन्हा दखल


मुंबई/ मशिदींवरील भोंगे लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे नियम घालून दिले आहेत त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी बांद्रा येथील नुरणी आणि सांताक्रूझ मधील कबरस्तान मशिदीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
सर्वोच्च न्यायालयाने मशिदीवर भोंगे लाऊन अजाण डेसिबलबाबत काही नियम आणि डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे त्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मशिदींवरील भोंगे वाजवून अजाण देण्यास मनाई आहे तसेच इतर वेळी डेसिबलचे बंधन पाळण्याचे आदेश आहेत पण या दोन्ही मशदिनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी या मशिदींवरील गुन्हे दखल करण्यात आले आहेत

error: Content is protected !!