पवारांच्या विरोधात धनगरी एल्गार
सांगली/ पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगली येथील पुतळ्याच्या अनवरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठे राजकारण सुरू झाले असून पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करू द्यायचे नाही असा निर्धार धनगर समाजाने केला असून त्यासाठी काल भाजपा आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने उग्र आंदोलन केले त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे
Similar Posts
एस टी कामगारांचा संप चिघळणार; सरकारचा प्रस्ताव अमान्य
मुंबई/ न्यायालयाच्या आदेश नुसार सरकारने जो जी आर तयार केला आहे तो एस टी कामगारांना मान्य नसल्याने एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार आहे त्यामुळे न्यायालयाच्या ऑर्डर नंतर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काल न्यायालयीन सुनावणी नंतर एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी तात्काळ समिती नेमावी आणि तिची बैठक घेऊन एस टी…
२४६ नगर परिषदा व ४२ नगर पंचायतीची निवडणूक जाहीर २ डिसेंबरला मतदान ३ ला निकाल
मुंबई/मत चोरी आणि मतदान याद्यांमध्ये असलेला घोळ यावर निवडणूक आयोग काय उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले.विरोधकांचे आक्षेप आक्षेप आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत पण त्यांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही असे म्हणत यातून राज्य निवडणूक आयोगाने हात झटकले. दरम्यान…
महा विकास आघाडीच्या नेत्यांना अडकविण्यासाठी ८ महिन्या पूर्वी झाली बैठक
सत्तातराचा पर्दाफाशजळगाव/ महा विकास आघाडीच्या नेत्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात कशा प्रकारे अडकवता येईल यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी ८महिन्या पूर्वीच एक बैठक झाली होती असा सनसनाटी खुलासा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला असून त्यांच्या या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहेमहाराष्ट्रात शिवसेना कोंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महा विकास आघाडीचे सरकार आहे मात्र महा…
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मुद्दाम चाल ढकल – कायदे तज्ञांचा सभापतींवर गंभीर आरोप
मुंबई -शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांची सुनावणी लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहे. ५६ दिवस ५६ आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत. त्यानंतर राहुल नार्वेकर आपला निर्णय जाहीर करू शकतात. पण, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे. आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये, म्हणून योजना तयार केल्या जात आहेत,…
धक्कादायक!मंचर मध्ये मशिदीत भुयार सापडले
पुणे/मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुण्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला, जीथे हा भाग कोसळला त्या भागात भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हे भुयार सापडल्यानंतर या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानावर आक्षेप घेत,…
पालिका निवडणुकीची तयारी सुरू- २३६ वार्डचां सीमा बाबत हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम निश्चित
मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती…
