मुंबई / अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याची बेकायदेशीरपणे पाहणी करताना कॉरोना चां नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी भुजबळ यांच्या तक्रारीवरून सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पिसनी सोमय्या यांनी बोलावले होते त्यामुळे सोमय्या आज सांताक्रुज पोलीस ठाण्यात हजर झाले तिथे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आता या प्रकरणी पुढे सोमय्या यांच्यावर काय कारवाई होते हे लवकरच कळेल
Similar Posts
सलमान खान च्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
मुंबई – अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण येताना दिसत आहे. कारण या प्रकरणातील एका आरोपीने जेलमध्ये स्वत:ला संपवलं आहे. त्याच्या या टोकाच्या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. या आरोपीचं नाव अनुज थापन असं होतं. अनुज थापन याच्यावर सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणी…
118 बडतर्फ एसटी कर्मचार्यांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई- एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 एसटी कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाची बैठक पार पडली. या…
मुंबई जनसत्ताच्या दणक्याने ग्रॅन्टरोड मधील फेरीवाल्यांवर कारवाई होणार – सहायक आयुवत शरद उघडे यांचे आश्वासन
मुंबई- फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या दयनीय अवस्थेबाबत मुंबई जनसत्ताने अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. काही दिवसांपूर्वी ग्रॅन्टरोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात असाच आवाज उठवलेला होता .अखेर महापालिकेच्या सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या कडे या बेकायदेशीर फेरीवाल्यांची कारवाई करण्यासाठी मुंबई जनसताने बातमी द्वारे मागिणी केली असता . बातमीची दखल घेत पालिका डी प्रभागाचे अतिक्रमण…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबई“काश्मिर फाइल्स” इतिहास घडवणार !!!
19 जानेवारी 1990 रोजी काश्मिरी दहशतवाद्यांनी अत्याचार करून लाखो काश्मिरी हिंदूंना अर्थातच काश्मिरी पंडितांना त्यांचे घरदार सोडायला भाग पाडले होते. त्या घटनेने काश्मिरी पंडित काश्मिरी खोऱ्यातून इतिहासजमा झाले होते. पण आज काश्मिरी पंडितांची तीच “शोकांतिका” “काश्मीर फाइल्स” च्या रूपाने सिनेमागृहात इतिहास घडवत आहे. अभूतपूर्व इतिहास घडवणार आहे. कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता अवघ्या 650 सिनेमांगृहांमधे प्रदर्शित…
काँग्रेसच्या 50 वर्षातील कामापेक्षा माझी 10 वर्षातील कामगिरी सरस – पंतप्रधान मोदींचा दावा
नवी दिल्ली – निवडणुकांना गांभिर्याने घेणे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. काँग्रेस सरकारचे ५ दशकांचे काम आणि माझे १० वर्षांचे काम पाहा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा. आमच्यात काही कमी असेल पण आमच्या प्रयत्नात कोणतीही कमी नाही. माझे २ वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. तरिही आम्ही सर्वांगीण विकास केला. सर्वसमावेशक विकास केला. काँग्रेसच्या मॉडेलपेक्षा आमचे रस्ते चांगले आहेत”, असे…
राहुल सोलापूरकर यांचा भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा
पुणे – अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर अनेक संघटनांनी, शिवप्रेमींकडून आंदोलन करत त्यांना विरोध केला. सर्वांच्याच संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यात आता सोलापूरकर ज्या भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदी होते त्या पदाचा त्यांच्याकडून राजीनामा मागण्यात आला होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला असून संस्थेनं त्यांचा राजीनामा स्विकारला आहेअभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती…
