मुंबई/ सध्या विलीनीकरणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या एस ती कामगाराच्या संपात काल एस टी महामंडळाने मोठी कारवाई करीत २२९६ कामगारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे त्यांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे संपकरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान काळ भर पावसातही मुंबईच्या आझाद मैदानावर एस टी कामगारांचे आंदोलन सुरू होते जोवर मागणी मान्य होणार नाही .तोवर इथून हटणार नाही असे एस ती कामगारांचे म्हणणे आहे परिवहन मंत्री मात्र एस टी कामगारांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत त्यांच्यासाठी चर्चेची दरे २४तास उघडी आहेत असे सांगत आहेत.
Similar Posts
पत्रकार दिनाबाबत-बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम
६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन बाळ शास्त्री जांभेकर यांचा आज जन्म दिवस मुंबईतील इलीकस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना समाजात वावरत असताना शास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच अनेक रूढी चाली रीती अज्ञान दारिद्रय भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधीग्रस्त झालाय या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवलं की केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही.तर…
यंदा लालबागच्या राजाचे आगमन होणार
गणपती बाप्पा मोरयायंदा लालबागच्या राजाचे आगमन होणारमुंबई/ गेल्यावर्षी करोंना मुळे गणेशोत्सव ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करून सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेश भक्तांच्या जोरदार आग्रहास्तव सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गणेशाची मूर्ती चार फूट उंचीची असेल तसेच गर्दी होऊ नये म्हणून ऑन लाईन…
ऑपरेशन सिंदूरच्या दसक्याने दहशतवाद्यांचे जम्मू काश्मीर मधून पलायन
श्रीनगर/पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी त्यांचे तळ पीओकेहून हलवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण सूत्रांतील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी संघटना आता पीओकेला सुरक्षित आश्रयस्थान मानत नाहीत.एप्रिल महिन्यात पहलमाग येथे नृशंस दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागिरक मारले गेले. यानंतर…
आमदार अपात्रता प्रकरण तारीख पे तारीख सुरूच -पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार
नवी दिल्ली- शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची शेवटची संधी असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे,…
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी सुरू- सोमवारी अध्यक्षांची निवड होणार त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित 288 आमदारांचा विशेष विधानसभा अधिवेशनात आजपासून शपथविधी सुरू झालेला आहे रविवारी दुपारपर्यंत हा शपथविधी चालणार आहे सभागृहातील ज्येष्ठ आमदार कालिदास कोळमकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांच्याच देखरेखी घाली सर्व नवीन आमदारांचा शपथविधी होणार आहे यंदा 78 नवीन आमदार निवडून आलेले आहेत या सर्वांसाठी विधानसभा निश्चितपणे उत्सुकतेचा विषय असणार…
ताज्या बातम्या | नवी मुंबई | महापालिका | महाराष्ट्र | मुंबईमुंबईतील पालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी…
