[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हुबळीचे प्रकरण पेटले – महिला आयोगाची सरकारला नोटीस


हुबळी/कर्नाटकच्या हुबळी मधील नेहा हिरेमठ प्रकरण पेटले आहे.राज्य महिला आयोगाने पीडित कुटुंबाची भेट घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली आहे तसेच या प्रकरणामुळे संपूर्ण कर्नाटकात तणाव आहे
कर्नाटकातील हुबळी चे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची एमबीए मध्ये शिकणारी कन्या नेहा हिच्यावर फय्याज नावाचा तरुण एकतर्फी प्रेम करीत असे पण ती त्याला भाव देत नव्हती त्याच रागातून त्याने नेहाची हत्या केली या प्रकरणी फय्याज सह दोघांना अटक करण्यात आली आहे मात्र या प्रकरणामुळे कर्नाटकातील सर्व शहरांमधे तणाव निर्माण झाला आहे

error: Content is protected !!