निष्काम कर्मयोगी कृष्णाभाऊ !
लॉकडाऊन/अनलॉकच्या वातावरणात दूरदर्शनवर रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांच्या रामायण, महाभारत या सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी गाजलेल्या ऐतिहासिक, पौराणिक मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात आले. रामानंद सागर यांची श्रीकृष्ण ही मालिका तुफान लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सर्वदमन बँनर्जी यांनी भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका वठविली असून आता श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करीत आहेत. श्रीकृष्णाने आपले विराट…
