दोन लाचखोर पालिका अभियंत्यांना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई/ ओसी नसलेल्या इमारती मध्ये बेकायदेशीर नळजोडणी करून देण्यासाठी प्लंबर कडे अडिच लाखांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभागातील दोन अभियंत्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहेभायखळा येथील एका इमारतीमध्ये नळजोडणी करायची होती त्यामुळे कंत्राटदार असलेल्या पलबरणे ई…
