शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
पुणे/ शिवशाहीचा जाज्वल्य इतिहास घराघरात पोहचविणारे जेष्ठ इतिहासकार आणि संशोधक बाबासाहेब पुरंदर यांचे आज पहाटे पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल, पंतप्रधान मोदी यांच्यासह राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आजच दुपारी पुण्याच्या वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. मृत्यू समयी ते…
