अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांची माघार- सुनील शिंदे राजहंस सिंह बिनविरोध
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून मुंबईतील तिसरे अपक्ष उमेदवार कोपरकर यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होणार आहे.मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून काँग्रेसच्या पाठिंब्यावर रमेश कोपरकर निवडणूक लढवणार होते त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी तसेच सेनेची अती रिक्त मते मिळण्याची खात्री होती शिवाय भाजपतील नाराजांवरही त्यांचा डोळा…
