विधान परिषदेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या-बावनकुळे व खंडेलवाल विजयी -महाविकास आघाडीला दणका
मुंबई/ विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य सस्थांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या दोन जागांवर चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल या भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी मोठा विजय मिळवला असून सत्ताधारी महाविकास आघाडी साठी हा मोठा दणका आहे.विधान परिषदेच्या दहा पैकी सहा जागा यापूर्वीच बिनविरोध निवडलाय गेल्यात तर अत्यंत प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या गेलेल्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलढाणा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या…
