शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे महाराष्ट्र पेटला
पुणे/ कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली होती त्याचा राग महाविकास आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काढला आणि काल पुण्यात अमित शहा यांच्या विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीने उग्र आंदोलन करीत चले जाव चले जाओ अमित शहा चले जाओ अशा घोषणा दिल्या्या्या्य.काल पुतळा विटंबनेचा विरोधात मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उग्र आंदोलन केले…
