आजपासून मुंबईत १४४ कलम लागू थर्टी फर्स्टच्या पार्ट्या वर बंदी
मुंबई/ कोरोनचा वाढत धोका लक्षात घेऊन सरकारने आजपासून ७ जानेवारी पर्यंत मुंबईत ११४ कलम लागू केले असून आज थर्टी शनिवारी होणाऱ्या थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या वर बंदी घातली आहे त्यासाठी मुंबई मधील सर्व हॉटेल्स,बार रेस्टॉरंट,पब,रिसॉर्ट आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच मोकळ्या जागेत सुधा पार्टी करण्यावर बंदी आहेे. त्यामुळे थर्टी फर्स्ट ची तयारी…
