सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा महाराष्ट्रालाही फायदा होणार
मध्य प्रदेशात ओबीसींना राजकीय आरक्षणदिल्ली/ मध्य प्रदेश सरकारने मागासवर्ग आयोगाचा जी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता मान्य करून न्यायलयाने मध्य परदेशात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे .त्यामुळे या निकालाने महाराष्ट्राच्या सुधा आशा पल्लवित झाल्या असून महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणा नुसताच आगामी निवडणुका होतील असा विश्वास ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला आहे .मध्य प्रदेशात…
