अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ
विमानाला लटकले तरी मृत्यने गाठलेकबूल/ अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गदारीमुळे अखेर काल तालिबान्यांचा विजय झाला .राष्ट्रपतींना परदेशी पळ काढावा लागला तर अफगाणी जनता आणि विदेशी नागरिक यांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळावे लागले.मुंबईच्या लोकल ट्रेन सारखी विमानाला गर्दी झाली काहींनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला पण विमानाचे उड्डाण होताच विमानाला लटकलेल्या तिघांचा खाली पडून मृत्यू झाला.दरम्यान तालिबानने…
